शिवरायांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना अनावृत पत्र!
राजे, लोकसभेच्या निवडणूक जवळ येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘जात’ नको इतकी अधोरेखित झालीय. सामाजिक एकता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथल्या जनतेला आर्थिक विकास नसला तरी चालेल एकवेळ, पण सामाजिक एकता पाहिजे असते. तुमच्याजवळ एक वर्षाच्या कालावधी आहे. तुम्ही पुरोगामी विचारांची मशाल हाती घेऊन सनातनी, कट्टर विचारधारेला रोखा. आणि दाखवून द्या तुम्ही कुणा ऐऱ्यागैऱ्याचे वारसदार नाही.......